Samagra Bhains Palan Yojana:म्हशी पालन कारण्यासाठी मिळत आहेत १. ८१ लाख रुपयाची सुबसिडी


महाराष्ट्र सरकार ने पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे,ज्याचे नाव आहे समग्र भैस पालन योजना 2025-2026 ( Samagra Bhains Palan Yojana).

या योजना च्या माध्यमातून १ किंवा दोन उच्च नसल कि ची दुधारू म्हशी दूध डेअरी सुरु करायला शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात येत आहे.

ये योजनेच्या मागचा सरकार चा मुख हेतू आहे कि शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देऊन त्यांना त्याची राहणीमान उंचावणे.

समग्र भैस पालन योजना ( Samagra Bhais Palan Yojana) हि महाराट्र सरकार कि एक मोठी महत्वकांक्षी योजना आहे, जिचा मुख हेतू ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना, शेतकऱ्यांना आणि पशुपालन करणार्यांना स्वतःचा व्यवसाय करायला हातभार लावणे हा आहे,

जर तुम्हि शेतकरी असाल आणि आणि जर का तुम्हाला हा माशी पालन करणायचा व्यवसाय करायचा असेल तर हि एक तुमचा साठी उपयोगी योजना ठरू शकते.

1 दुधारू म्हैस ( मुऱ्हा / जाफराबादी / भदावरी ) एका डेअरी ची लागत 1,21,000 रुपये आहे, अत्यांत मागास वर्गाला, अनुसूचित जाती वर अनुसुशीत जमाती ला या मध्ये ९५,७५० रुपये आणि दुसऱ्या वर्गाना पण ६५,५०० ची सबसिडी मिळणार आहे.

तसेच 2 दुधारु म्हैशी ( मुऱ्हा / जाफराबादी / भदावरी ) डेअरी ची लागत आहे 2,42,000 रुपये निर्धारित केलेली आहे. अत्यांत मागास वर्गाला, अनुसूचित जाती वर अनुसुशीत जमाती ला या मध्ये 1,81,500 रुपये आणि दुसऱ्या वर्गाना पण 1,21,000 ची सबसिडी मिळणार

महत्वाचे कागतपत्रे

अर्ज करायला हि महंतांची कागतपत्रे लागणार
१) पाचफोटो
२) आधारकार्ड
३) जामिनीच पुरावा
४) बँक खाते
५)जात प्रमाण[पत्र

तिथे संपर्क करा

जर तुम्हाला या वीषयइ अजून माहित पाहिजे एसेल तर तुम्ही तुमच्या जिल्यातील गव्हा विकास अधिकारी ला भेट द्या

Welcome to sveltcolza, It is stand for News Analysis And Broadcast And Reliable Data,  a place for where you can find clear, honest, and up-to -date  news.

Sharing Is Caring:

Leave a Comment