Ladki bahin yojana 13 hapta : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत आत्तापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये 12 हप्ता वितरित झाले आहेत व महिला आता या योजनेच्या 13 हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा निधी हा त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होतो. आणि आतपर्यंत 12 हप्ते बँक खात्यामध्ये वितरित झाले आहेत तसेच या हप्ता सोबतच अशा खुप सार्या महिला आहेत ज्यांना या योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करावे
व या योजनेचा तेरावा हप्ता व नवीन अर्ज प्रक्रिया ही सर्व माहिती आपण आज या लेखाद्वारे बघणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा.
Ladki bahin yojana
माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात 2024 मध्ये करण्यात आली व या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 100 रुपयांचा निधी वाटप होतो व आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2 करोड 42 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 46 करोड रुपयांचा निधी वाटप होतो. व या योजनेचा उद्देश असा आहे की महिलांची आर्थिक परिस्थिती सक्षम व्हावी हाच या योजनेचा एक मोठा उद्दिष्ट आहे.
Ladki bahin yojana पात्रता
- या योजनेअंतर्गत अर्ज करणारी महिला ही विवाहित असणे गरजेचे आहे.
- किंवा महिला विधवा असणे गरजेचे आहे.
- महिला कडे चार चाकी वाहन नसयला पाहिजे जसे की ट्रॅक्टर किंवा कार
- व या योजनेअंतर्गत अर्ज करणारे महिला तिच्या घरामध्ये त्या एकच महिलांनी अर्ज केलेला असेल तेव्हाच त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळेल.
- महिला राजीव गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नसावाला पाहिजे.
- या योजनेचा लाभ घेणारी महिला पीएम किसान नमो शेतकरी योजना या असल्या योजनेचा लाभ घेत असेल तर महिलेला हप्ता मिळणार नाही.
Ladki bahin yojana 13th installment date
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 12 हप्ते वितरित झाले व तेराव हप्ता हा वरील पात्रता असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्येच वितरित होणारे. व हा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.