Ladki bahin yojana 13 hapta : 13 वा हप्ता जमा! पण ‘या’ बहिणींना मिळणार नाही?
Ladki bahin yojana 13 hapta : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत आत्तापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये 12 हप्ता वितरित झाले आहेत व महिला आता या योजनेच्या 13 हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा निधी हा त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होतो. आणि आतपर्यंत 12 … Read more